Ayurved · Health

श्रेष्ठ फळ द्राक्षा (मनुका)

श्रेष्ठ फळ द्राक्षा (मनुका) द्राक्षे जेव्हा विशेष पद्धतीने सुकवली जातात, तेव्हा त्यांना मनुके म्हणतात. द्राक्ष्याचे जवळजवळ सर्वच गुण मनुक्यात असतात. आयुर्वेदामध्ये मनुकांना उपयुक्त औषधी मानले गेले आहे. आसव आरिष्ट लेह अवलेह पंचाविध कषाय कल्पना इत्यादी सर्व प्रकारच्या औषधिंमध्ये अनेक ठिकाणी यांचा वापर केला जातो. मनुका दिसायला छोट्या परंतु शरीरासाठी भरपूर लाभदायक आहेत. आयुर्वेदात श्रेष्ठ फळ… Continue reading श्रेष्ठ फळ द्राक्षा (मनुका)