Ayurved · Health

स्त्री स्वास्थ्यरक्षण विशेष

स्त्री स्वास्थ्यरक्षण विशेष – स्त्रियांच्या अवयवांमध्ये त्र्यावर्तचा म्हणजे बाह्ययोनि, गर्भाशयमुख, गर्भाशय, आर्तववाहिन्या, बीजांड ह्यांचा समावेश होतो. साधारणपणे मुठीच्या आकाराचा ओटीपोटामध्ये असलेला गर्भाशय हा अवयव असतो. त्याचे तोंड योनीमध्ये उघडते. स्त्रियांचे बहुतांश आजार त्र्यावर्ता योनीशी संबंधित असतात. महर्षी चाराकांनी “योनिव्यापद्” ह्या नावाने चरकसंहितेत ह्याची चर्चा केली आहे. पाळी अनियमित येणे, पाळीमध्ये रक्तस्राव होणे, पाळी २-२ महिने… Continue reading स्त्री स्वास्थ्यरक्षण विशेष

Ayurved

निद्रानाश / अल्पनिद्रा

निद्रानाश / अल्पनिद्रा # आयुर्वेदातुन आरोग्याकडे 🍀 निद्रानाश / अल्पनिद्रा ☘ निद्राल्पता उतारवयात सहजच उत्पन्न होणारा त्रास आहे. कारण उतारवयात शरीरात वाताचे आधिक्य असते त्यामुळे निद्राल्पता निर्माण होते. 🍀 निद्रानाशाची कारणे ☘ नावनं लघनं चिंता व्यायामः शोकभीरूषः|| एभिरेव भवेन्निद्रानाशः श्लेष्मातिसंक्षयात् || नस्य करणे नाकात तीक्ष्ण औषधी तेल आदी टाकणे, लंघन करणे उपवास आदी कारणांनी, चिंता… Continue reading निद्रानाश / अल्पनिद्रा

Ayurved

#‎घरोघरी_आयुर्वेद‬

#‎घरोघरी_आयुर्वेद‬ बस्ती हे पंचकर्मातील एक कर्म. या प्रक्रियेत गुदमार्गाद्वारे काढ्याचे वा तेलाचे मिश्रण दिले जाते. शरीरातील वात वाढला की; बस्ती हा अतिशय उत्तम परिणामकारक उपाय आहे. या उपक्रमाला ‘बस्ती’ असे नाव का पडले ठाऊक आहे का? पूर्वीच्या काळी बस्ती देण्यासाठी मृत प्राण्यांचे मूत्राशय काढून- स्वच्छ करून त्यात काढे वा तेलाचे मिश्रण भरून बस्ती दिला जात… Continue reading #‎घरोघरी_आयुर्वेद‬