Ayurved · Health

व्यायाम

व्यायाम…..भाग 3…जिम आणि आहारविहार जिम म्हटले की काय डोळ्यासमोर येते सांगा पाहू? अहो अर्थातच एक सुंदरशी आलिशान खोली. सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या मशिन्स.पिळदार शरीरयष्टी असणारे बॉडीबिल्डर व्यायाम करत आहेत.काहीजणांनी कानांना इअर फोन जोडलाय गाणी ऐकण्यासाठी.हेच ते सध्याच्या युगातील जिमचे स्वरूप.आपण त्या जिमच्या पत्त्यावर आपली छानसी दुचाकी घेऊन टपकतो.जिमच्या दिशेने आपली पावले वळायला लागतात.त्यावेळी डोळ्यासमोर आदर्श असतो… Continue reading व्यायाम