Ayurved · Health

#‎घरोघरी_आयुर्वेद‬

“तुम्ही वैद्य लोकं खाण्याची खूप पथ्य सांगता बुवा…..लोक त्यांच्या आवडीचं खातायत हे तुम्हाला बघवतच नाही. म्हणून मी आयुर्वेदापासून चार हात लांब असतो.” काही कामाच्या निमित्ताने चेन्नईत दौऱ्यावर असताना एका हॉटेलमध्ये जेवायला बसल्यावर आमच्यासह असलेल्या एका मध्यमवयीन व्यक्तींनी हा बॉम्ब टाकला. “इथे प्रश्न रुग्णाच्या आवडीचा नसून; त्याच्या भल्याचा आहे. जे पदार्थ खाऊन आरोग्याला अपाय होतो असेच… Continue reading #‎घरोघरी_आयुर्वेद‬

Ayurved · Health

व्यायामबद्दल थोडेसे

व्यायामबद्दल थोडेसे काही दिवसांपूर्वीची गोष्ट. 22 वर्षीय एक तरुण मुलगा आमच्याकडे दवाखान्यात आला. त्याचे नाव अमोल .त्यास विचारले की काय तक्रार आहे तर म्हणाला ,हात पाय खूप दुखतात आणि जेवण पण पचत नाही . वेळेवर शौचास होत नाही दोन तीन वेळा जावे लागते. त्याचे पूर्ण इतिवृत्त विचारले तेव्हा कळले कि साहेब जिम मध्ये जातात .… Continue reading व्यायामबद्दल थोडेसे

Ayurved · Health · Uncategorized

उन्हाळी’ सर्दी….

‘उन्हाळी’ सर्दी…. उन्हाळी असो वा हिवाळी; सर्दी ही सर्दी असते. असा विचार स्वाभाविकपणे आपल्यापैकी काहींच्या मनात येईल. आयुर्वेदानुसार मात्र तसे नसते. विविध ऋतूंत होणारी सर्दीदेखील विविध कारणांमुळे होत असते आणि या कारणांनुसारच तिचे उपचारदेखील बदलत असतात. उन्हाळा आला की अंगाची काहिली सुरु होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण घटू लागते. साहजिकच जास्त पाणी पिण्याकडे आपला कल असतो.… Continue reading उन्हाळी’ सर्दी….