Ayurved · Beauty and Hair

केस शरीरासाठी तैल

केस शरीरासाठी तैल
ऊर्ध्वमूलमधः शाखमृषयः पुरूषं विदुः|
मूलप्रहारिणस्तस्माद् रोगान् शीघ्रतरं जयेत्||
सर्वेन्द्रियाणि येनास्मिन् प्राणा येन च संश्रिताः|
तेन तस्योत्तरमागंस्य रक्षायामादृतो भवेत|| वा.उ.
शरीराचे मुळ उर्ध्व भागी म्हणजे डोक्याच्या ठिकाणी आहे तर शरीरातील इतर भाग फांद्याप्रमाणे पसरलेले आहेत. सर्व इंद्रिय व प्राण शिरोभागी संश्रित असल्याने शिरोरूपी उत्तम अंगाचे रक्षण करावे.
केस फक्त सुंदर दिसावे याकरिता नसुन शरीरूपी मुळांची शेवटची टोक केस मानता येऊ शकतात. ज्यांच्या साह्यायाने काही प्रमाणात तेलरूपी पोषण शरीरात पोहचवता येते. केसांना लावलेले तेल सर्व शरीरात पोहचते. फक्त केसांसाठी नाहीतर पुर्ण शरीरासाठी डोक्याला तेल लावणे आवश्यक आहे…
काही ब्युटीशिअन तेल लावु नये असे सांगतात. अशा प्रकारे डोक्याला तेल न लावणे म्हणजे शरीराला मिळणारा पोषणाचा १ मार्ग बंद करणे होय..
नारळाचे व डोक्याचे रचनात्मक साधर्म्य असल्या कारणाने डोक्याला तेल लावण्याकरिता खोबरेल तेल उत्तम असते. प्रकृती अनुशंगाने योग्य सल्ल्याने इतर तेलही केसांना लावन्यासाठी वापरता येतील. केसांना तेल लावणे हे फक्त केसांसाठीच नाही तर सर्व शरीरासाठी उपयोगी असते.
केसांना तेल न लावणारयांनी याचा विचार जरूर करावा…
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड.
वैद्य गजानन मॅनमवार
9028562102, 9130497856

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s