Health

सूज व वेदनेबद्दल थोडक्यात

सूज व वेदनेबद्दल थोडक्यात – कफ, पित्त आणि वात हे तीन दोष आहेत आणि त्या त्या दोषानुसार त्यांची तीन स्वसंवेद्य लक्षणे आहेत. कफाचे लक्षण आहे ‘खाज’, पित्ताचे लक्षण ‘दाह किंवा आग’ तर वाताचे लक्षण आहे ‘वेदना’. ह्या लक्षणांच्या मूळ कारणांची श्रेष्ठ चिकित्सा क्रमशः मध, तूप आणि तेल ह्या तीन द्रव्यांनी होते. म्हणून वातासाठी तेल हे… Continue reading सूज व वेदनेबद्दल थोडक्यात

Health

ओज –आयुर्वेदीय विचार

ओज —आयुर्वेदीय विचार ओजाची उत्पति ओज सर्व शरीरगत असुन थंड स्नेहयुक्त स्थिर असते. ह्रदयाच्या ठिकाणीही ओजाचे काही बिंदु असतात ह्रदयाच्या गतीची स्थिरता टिकवणे ओजवर अवलंबुन असते. शरीराच्या शक्ती बल वाढविण्यासाठी याचा फारच उपयोग होतो. जसे (भ्रमर) मधमाश्या फुले व फळातुन रस एकत्र करून मध तयार करतात. त्याचप्रमाणे शरीरातील गुण (रसरक्तादी ७धातु) अवयव आपल्या कर्माने ओजाला… Continue reading ओज –आयुर्वेदीय विचार

GarbhaSanskar

सुप्रजननासाठी गर्भिणी आहार

सुप्रजननासाठी गर्भिणी आहार अन्नात भवन्ति भूतानि | अन्नाद्वारे सर्व प्राणि मात्रांची निर्मिती व वाढ होते. अन्न हेच आपल्या अस्तित्वाचे मूळ आहे. शरीरातील प्रत्येक पेशी किंवा यंत्रणा आपल्या आहारातूनच निर्माण होत असते. म्हणूनच स्वास्थ्याच्या दृष्टीने आहाराला आहाराला विशेष महत्व आहे. स्त्रीशरीरात गर्भाचे रोपण व पोषण होत असतांना देखील हाच नियम लागू होतो. म्हणूनच भावी पिढी ही… Continue reading सुप्रजननासाठी गर्भिणी आहार