Uncategorized

वजन कमी करण्यासाठी चालढकल कशामुळे…..???????

वजन कमी करण्यासाठी चालढकल कशामुळे…..???????
वजन वाढलेले आहे
उच्च रक्तदाब आहे, गोळ्या खात आहात म्हणुन ते नियंत्रणात आहे
सोबत रक्तातील कोलेस्टेरॉल वाढलेले आहे
रक्त पातळ होण्याची व कोलेस्टेरॉल कमी करण्याची गोळी सुरु आहे
मधुमेह झाला आहे, गोळ्या सुरु आहेत
ह्रदयाचे ऑपरेशन झालेले आहे. गोळ्या खात आहे.
ह्रदय रोगाचा धोका आहे म्हणुन, तो वेळीच लक्षात यावा म्हणुन दर महिना – दोन महिन्यांनी इसीजी वगैरे तपासण्या कराव्या लागतात.
चालता-फिरता धाप लागते
स्त्रियांमध्ये पाळी तारखेच्या तारखेला येत नाही, पीसीओडी झाला आहे
वाढलेल्या वजनामुळे गुडघा कंबर दुखतो….आणखी बरेच काही
थेंबे थेंबे तळे साचे यापध्दतीने वजन वाढत जाते मात्र ते धोक्याची पातळी ओलांडत आहे या कडे लक्षच नसते.
वाढलेल्या वजनामुळे इतक्या सारया तक्रारी असुन ही रुग्ण वजन कमी करण्यासाठी काहीच प्रयत्न करीत नाहीत . वरील सर्व तक्रारी साठी सर्व डॉक्टरांनी वजन कमी करण्यासाठी सांगितले आहे. परंतु गांभिर्यच नाही . आणखी महत्वाचे म्हणजे घरी आई वडीलांना मधुमेह, रक्तदाब असे आजार आहेत तरीही लोक वजन कमी करुन आपल्याला होणारे आजार दुर ठेवण्याचा प्रयत्न करीत नाही. हे काय तर आधुनिक औषधांचा मायाजाल. खाल्ली गोळी की हो बरे, दाब आजाराला शरीरामध्येच.
लातूर येथील लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालयाने वजन कमी करण्यासाठी मार्गदर्शन-ट्रेनिंग कोर्स सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. वजन कमी करण्यासाठी मजबुत संकल्प, नेहमी करता येतील असे साधे सोपे, रिझल्ट देणारे व्यायाम प्रकार, खाण्यातील कोणताही पदार्थ बंद न करता आहारात नियमित बदल करुन, रुग्णालयात एडमिट न होता, कोणतेही ऑपरेशन न करता आयुर्वेदिक औषधांच्या मदतीने वजन कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. मागील १५ वर्षापासुन कित्येक हजार लोकांनी याचा फायदा घेतला आहे.
वजन कमी करण्यासाठी माहीती घेण्यासाठी फक्त एक व्हॉट्स एप मॅसेज करा.
नंबर ०९३२६५११६८१
साधी सोपी पध्दत, कुठलाही त्रास नाही, अशक्त पणा नाही, वजन परत वाढण्याची भिती नाही . दवाखान्यात एडमिट राहण्याची गरज नाही. कामातून सुट्टी घेण्याची गरज नाही . वजनाबरोबरच शरीरातील कोलेस्टेरॉल सोबत, शरीराचे शुध्दीकरण ही होते.
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
पंचकर्म Slimming-Fitness-Beauty-गर्भसंस्कार
OBESITY REDUCTION CENTER
बार्शी, रोड, लातूर महाराष्ट्र.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s